Home क्राईम गोळीबार घटनेने जिल्हा हादरला

गोळीबार घटनेने जिल्हा हादरला

अहमदनगर दि.२२ एप्रिल
अहमदनगर जिल्ह्यातील दर्जाच्या एका मंत्र्याच्या स्विय सह्ययकवर गोळीबार केल्याची घटना लोहगाव येथे घडल्याचे समजतय घटनेत एक गंभीर जखमी झाला असून त्याला अहमदनगर शहरातील एका खाजगी दवाखान्यात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे गोळीबार अशा कारणांमुळे झाला आणि कुणी कला याबाबत अद्यापही कोणती माहिती नाही

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version