Home Uncategorized प्रसिद्ध धावपटू पीटी उषा आणि संगीतकार इलयाराजा यांची राज्यसभेवर नामनिर्देशित खासदार म्हणून...

प्रसिद्ध धावपटू पीटी उषा आणि संगीतकार इलयाराजा यांची राज्यसभेवर नामनिर्देशित खासदार म्हणून निवड करण्यात आली आहे.

दिल्ली दि.६ जुलै

राष्ट्रपती कोट्यातून राज्यसभेवर नामनिर्देशित खासदार म्हणून मोदी सरकारच्या शिफारशीने चार नावं जाहीर झाली आहेत. ही चारही नावं दक्षिण भारतातली आहेत. धावपटू पी टी उषा,  प्रसिद्ध संगीतकार इलयाराजा, चित्रपट कथा लेखक विजयेंद्र प्रसाद, वीरेंद्र हेगडे यांची राज्यसभेवर नामनिर्देशित खासदार म्हणून निवड करण्यात आली आहे. विजयेंद्र प्रसाद हे प्रसिद्ध दिग्दर्शक एस एस राजामौलीचे वडील आणि बाहुबली, बजरंगी भाईजानचे कथालेखक आहेत.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version