अहमदनगर दिनांक १६ जानेवारी
अहमदनगर जिल्ह्यातील काही पोलीस अधिकाऱ्यांच्या जिल्हा बदल्या झाल्या असून त्यांच्या जागेवर आता बाहेर जिल्ह्यातून आलेल्या पोलीस अधिकाऱ्यांची नियुक्ती झाली आहे. नितीन कुमार सुखदेव चव्हाण यांची वाचक पोलीस निरीक्षक म्हणून नेमणूक झाली आहे. आनंद कोकरे तोफखाना पोलीस ठाणे पोलीस निरीक्षक म्हणून नियुक्ती, नितीन देशमुख श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन, सतीश घोटेकर मानव संसाधन, समीर बारवकर पारनेर पोलीस स्टेशन, संदीप कोळी कोपरगाव तालुका पोलीस स्टेशन, रामकृष्ण कुंभार शिर्डी पोलीस स्टेशन, योगेश राजगुरू भिंगार कॅम्प पोलीस स्टेशन, माणिक चौधरी एमआयडीसी पोलीस स्टेशन, आशिष शेळके सोनई पोलीस स्टेशन, कैलास वाघ लोणी पोलीस स्टेशन, दीपक सरोदे राजुर पोलीस स्टेशन रामचंद्र करपे भरोसा सेल, युवराज आठरे सायबर पोलीस स्टेशन, संभाजी गायकवाड आर्थिक गुन्हे शाखा, ज्योती गडकरी नियंत्रण कक्ष, विजय करे जिल्हा विशेष शाखा, प्रताप दराडे कोतवाली पोलीस स्टेशन, अरुण आव्हाड सुपा पोलीस स्टेशन, संजय ठेंगे राहुरी पोलीस स्टेशन, संजय सोनवणे आश्र्वी पोलीस स्टेशन, अशोक भवड शनिशिंगणापूर पोलीस स्टेशन, संतोष भंडारे बेलवंडी पोलीस स्टेशन, गुलाबराव पाटील अकोले पोलीस स्टेशन.
अशा नव्याने बदलून आलेल्या पोलीस निरीक्षकांच्या नेमणुका असून