Homeक्राईमरात्रीस खेळ चाले… त्या रात्री नेमकं काय घडलं क्लेरा ब्रूस हायस्कूल मैदानावर...
रात्रीस खेळ चाले… त्या रात्री नेमकं काय घडलं क्लेरा ब्रूस हायस्कूल मैदानावर रात्री पत्र्याचे शेड टाकणारे कोण तीन दिवस झाले तरी ना दाद ना फिर्याद ते साहित्य कोणाचे ?
कोतवाली पोलीस ठाण्याच्या आवारातील त्या टेम्पो आणि पत्र्याचे साहित्य कोणाचे ? याचा अद्याप माहिती नसून या बाबक्त कोतवाली पोलिस ठाण्यात सोमवारी सकाळी 12 वाजेपर्यंत कोणताही गुन्हा नोंद नसल्याची माहिती ठाणे अंमलदार यांनी दिली आहे.