Home राज्य पुण्यात राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्यांना भाजपच्या पुरुष कार्यकर्त्यांनी केली मारहाण

पुण्यात राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्यांना भाजपच्या पुरुष कार्यकर्त्यांनी केली मारहाण

पुणे – दि १६ मे

पुणे येथील केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्या कार्यक्रमादरम्यान राष्ट्रवादीचा वैशाली नागवडे यांना मारहाण करण्यात आली आहे याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर फिरत सुथो असून केंद्रीय मंत्री स्मृती इराणी आज पुणे दौऱ्यावर असताना ही घटना घडली आहे.

बालगंधर्व मंदिरात आज स्मृती इराणी एका कार्यक्रमाला आल्या असताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या आणि युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखवण्याचा प्रयत्न केला होता स्मृती इराणी यांचा ताफा बालगंधर्वाच्या बाहेर काँग्रेस कार्यकर्त्यांनी सुथोअडवलेला होता आणि त्यानंतर हा प्रयत्न फसल्यानंतर आत मध्ये मात्र राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी विरोध दर्शवण्यासाठी उपस्थिती लावली होती त्या दरम्यानची हा राडा झाला.

U

महागाईच्या मुद्द्यावरून राष्ट्रवादी आणि काँग्रेस भाजपला घेरत असताना भाजपचे कार्यकर्ते आक्रमक झाले आणि कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या राष्ट्रवादीच्या एका महिला कार्यकर्त्याला भाजपच्या एका पुरुष कार्यकर्त्याने मारहाण केली आहे त्यामुळे आता पुण्यामध्ये पुन्हा एकदा राष्ट्रवादी विरुद्ध भाजप असा सामना चांगलाच रंगण्याची चिन्हे आहेत

पहा व्हिडीओ

 

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version