HomeUncategorizedराज ठाकरे यांच्या स्वागतासाठी मनसेची जय्यत तयारी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन...

राज ठाकरे यांच्या स्वागतासाठी मनसेची जय्यत तयारी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन करून राज ठाकरेचा ताफा जाणार पुढे

advertisement

अहमदनगर दि२९ एप्रिल

राज ठाकरे यांच्या सभेला औरंगबादेत काही अटी शर्तींवर पोलिसांनी परवानगी दिले आहे त्यामुळे मनसे सैनिकांसह नागरिकांही या सभेची उत्सुकता लागली आहे.

राज ठाकरे आज आणि उद्या एप्रिलला पुण्याच्या दौऱ्यावर असणार आहेत.त्या नंतर ते अहमदनगर मार्गे औरंगाबाद ला रवाना होणार आहेत.

राज ठाकरे यांच्या स्वागतासाठी मनसेची जय्यत तयारी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन करून राज ठाकरेचा ताफा जाणार पुढे

अहमदनगर शहरातून राज ठाकरे औरंगाबाद कडे जात असताना माळीवडा बस स्थानका जवळील छत्रपती शिवाजी महाराज चौकात राज ठाकरे यांचे स्वागत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे करण्यात येणार आहे छत्रपती शिवाजी महाराजांचे दर्शन घेऊन पुढे औरंगाबाद कडे राज ठाकरे रवाना होतील अशी माहिती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष सुमित वर्मा यांनी दिली आहे.

राज ठाकरे यांच्या स्वागतासाठी जय्यत तयारी मनसे च्या वतीने करण्यात येत असून नगरमधील पदाधिकारी आणि मनसैनिक राज ठाकरे यांच्याबरोबर औरंगाबाद कडे रवाना होतील.

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular