अहमदनगर दि.२१ मार्च
मराठी नववर्षदिन आणि साडेतीन मुहूर्तापैकी
एक समजला जाणारा गुढीपाडव्यानिमित्त अहमदनगर शहरातील नामांकित असलेल्या एस.बुऱ्हाडे सराफ या दालनात एक छप्परफाड ऑफर ग्राहकांसाठी ठेवण्यात आली असून ग्राहकाने जेवढे सोनं खरेदी केलं त्या सोन्याच्या वजनाच्या दुप्पट चांदी मोफत मिळणार आहे. ही ऑफर गुडीपाडवा आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे 23 मार्च पर्यंत असणार आहे अशी माहिती एस.बुऱ्हाडे सराफचे संचालक प्रशांत संतोष बुऱ्हाडे यांनी दिली आहे.
चितळे रोड वरील नेता सुभाष चौकात असलेल्या लोढा हाईट्स या ठिकाणी एस.बुऱ्हाडे सराफ दालन असून या दालनात हॉलमार्क असलेले २४ कॅरेट,२२ कॅरेट सोन्याचे दागिने तसेच ग्राहकांच्या आवडीनुसार आकर्षक व अनोख्या डिझाईनचे नेकलेस, रिंग, बांगड्या, अंगठी, ब्रेसलेट, नेकलेस, लॉकेट यांच्यासोबतच सुवर्ण नाणी उपलब्ध आहेत.