Home राजकारण संजय राऊत यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी

संजय राऊत यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी

मुंबई दि.८ जुलै

किरीट सोमय्या यांच्या पत्नी मेधा सोमय्या यांनी संजय राऊतांविरोधात बदनामीची तक्रार केली होती.त्या प्रकरणी शिवसेना नेते संजय राऊत यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी केले आहे.  या प्रकरणी कोर्टाने सोमय्या यांना दणका दिला आहे. शिवडी कोर्टाने संजय राऊतांविरोधात हे अटक वॉरंट जारी केले आहे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version