HomeUncategorizedशिवसेनेच्या मेळाव्यात माजी आमदार स्व.अनिल राठोड यांच्या आठवणींना उजाळा..अनिल राठोड हयात...

शिवसेनेच्या मेळाव्यात माजी आमदार स्व.अनिल राठोड यांच्या आठवणींना उजाळा..अनिल राठोड हयात असते तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विचारा सोबत असते – खा.सुजय विखे पाटील

advertisement

अहमदनगर दिनांक 23 मार्च
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अहमदनगर शहरात माऊली सभागृहात पदाधिकारी संवाद मेळावा आयोजित करण्यात आला होता. खासदार श्रीकांत शिंदे मंत्री दादा भुसे अहमदनगर दक्षिणचे महायुतीचे उमेदवार सुजय विखे पाटील यांच्या उपस्थिती मध्ये हा मेळावा पार पडत असताना जील्हातून अनेक शिवसैनिक उपस्थितीत होते मेळावा शिवसेनेच्या शिंदे गटाचा असताना मात्र भाषण करताना खा.सुजय विखे पाटील आणि मंत्री दादा भुसे यांनी स्व.अनिल भैय्या राठोड यांची आठवण काढली. जर आज आणि भैया राठोड हयात असते तर ते एकनाथ शिंदे यांच्या विचारा बरोबर राहिले असते असे खा.सुजय विखे पाटील यांनी सांगितलं तर सर्वसामान्य जनतेचा आधार म्हणून नगर शहरात काम करणारा नेता कोणाचाही फोन आला की मारुती गाडी घेऊन प्रश्न सोडवण्यासाठी उपलब्ध असणारा नेता म्हणजे अनिल भैय्या राठोड होते असा उल्लेख मंत्री दादा भुसे यांनी केला.

विशेष म्हणजे सोशल मीडियावर शिवसेना सवांद मेळाव्याचे जे पोस्टर फिरत होते त्यावर स्व.अनिल राठोड यांचे छायाचित्र होते.एकीकडे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना महायुतीच्या विरुद्ध महविकास आघाडी मध्ये आहे राज्यात जिल्ह्यात शहरात शिवसेना विरुद्ध उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना अशी कडवी लढत असताना नगर शहरात मात्र वेगळच चित्र आहे शहरात उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना ,शिवसेना,काँग्रेस,शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस एकीकडे तर भाजपा राष्ट्रवादी काँग्रेस एकीकडे आहे.त्यामध्ये भाजपा मधील काही गट सुधा वेगवेगळे आहेत. मात्र आता लोकसभा निवडणुकीत तरी महायुती मधील घटक पक्ष येतील का हे आता येणारा काळच ठरवेल..

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular