Homeक्राईमजातीवाचक शिवीगाळ प्रकरणी अभिषेक भगत यांच्यावर गुन्हा दाखल

जातीवाचक शिवीगाळ प्रकरणी अभिषेक भगत यांच्यावर गुन्हा दाखल

advertisement

अहमदनगर दि.१३ सप्टेंबर
बुरहाणनगर येथील तुळजाभवानी मंदिराचे पुजारी अभिषेक विजय भगत यांच्यावर जातीवाचक शिवीगाळ करण्याचा गुन्हा तोफखाना पोलीस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आला असून फिर्यादी विनोद साळवे यांनी हा गुन्हा दाखल केला आहे.

या बाबत हकीकत अशी की विनोद साळवे हे धर्मदाय आयुक्त कार्यालय येथे एका केस संदर्भात आले असताना ठिकाणी या घटनेतील अभिषेक भगत यांनी विनोद साळवे यांना दमदाटी करत तुमचे येथे काय काम आहे तुम्हाला जास्त झाले का आमच्या तुकड्यांवर जगता तुम्ही या ठिकाणी तुमचं काय काम आहे अशी दमदाटी करून जातीवाचक शिवीगाळ केली तसेच मी पेशाने वकील असल्याने मी कोणाला घाबरत नाही काय करायचे ते करून घ्या असा तुम्ही दिला. त्यानंतर विनोद साळवे यांनी तोफखाना पोलीस ठाण्यात धाव घेऊन अभिषेक भगत यांच्या विरोधात जातिवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular