Homeक्राईमअनोळखी पुरुष जातीचा मृतदेह कोणाचा नातेवाईक असल्यास तोफखाना पोलीस स्टेशन मध्ये संपर्क...

अनोळखी पुरुष जातीचा मृतदेह कोणाचा नातेवाईक असल्यास तोफखाना पोलीस स्टेशन मध्ये संपर्क साधण्याचे आवाहन

advertisement

अहमदनगर प्रतिनिधी

अनोळखी पुरुष वय अंदाजे ५५ वर्ष,रंग काळासावळा,उंची अंदाजे ५ फुट ६ इंव. केस काळे पांढरे, दाढी काळी पांढरी वाढलेली, उजव्या कानात बाळी,उजव्या हातात लाल रंगाचा दोरा बांधलेल, अंगात पांढऱ्या रंगाचे शर्ट, बनियन व काळ्या रंगाची पॅन्ट,तसेच उजव्या हातावर सुरेश लता असे गोंदलेले असा असलेला अनोळखी पुरुष बोल्हेगाव अहमदनगर येथे मयत अवस्थेत मिळून आला आहे. तरी सदरचा अनोळखी मयत पुरुष हा कोणाचा नातेवाईक असल्यास तोफखाना पोलीस स्टेशन अहमदनगरचे पोलीस नाईक / ७९३ योगेश चव्हाण यांचे मोबाईक क्र ९८९२८८२३९५ यावर संपर्क साधावा असे आवाहन तोफखाना पोलिसांच्या वतीने करण्यात आले आहे.

अनोळखी पुरुष जातीचा मृतदेह कोणाचा नातेवाईक असल्यास तोफखाना पोलीस स्टेशन मध्ये संपर्क साधण्याचे आवाहन

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular