Homeशहरजुन्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या इमारतीत पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नूतन संपर्क कार्यालयाचे...

जुन्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या इमारतीत पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नूतन संपर्क कार्यालयाचे उद्घाटन

advertisement

अहमदनगर दि 23 डिसेंबर
महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री तथा राज्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अहमदनगर शहरातील संपर्क कार्यालयाचे उद्घाटन आज संपन्न झाले.पालकमंत्री या नात्याने अहमदनगर जिल्ह्यातील जनतेला संपर्क साधणे सोयीचे व्हावे या दृष्टीने हे कार्यालय सुरू करण्यात आले आहे.

याप्रसंगी भाजपाचे ज्येष्ठ नेते शिवाजीराव कर्डीले, खा.डॉ सुजय विखे पाटील, भाजपा जिल्हाध्यक्ष अरुण मुंढे, शहराध्यक्ष भैय्या गंधे, प्रदेश पदाधिकारी प्रा.भानूदास बेरड, माजी नगराध्यक्ष अभय आगरकर, संघटन सरचिटणीस मा.नितीन दिनकर, जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

Devendra Fadnavis
Chandrashekhar Bawankule
BJP Maharashtra

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular