पारनेर प्रतिनिधी
पारनेर नगर पंचायतीच्या निवडणुकीसाठी काढण्यात आले आरक्षण मान्य नसल्याने पुन्हा एकदा फेर आरक्षण सोडत करण्यात आली सोमवारी सकाळी अकरा नंतर ही सोडत काढण्यात आली पाहुयात नेमकं कोण कोणत्या प्रभागात बदल झाला आहे
प्रभाग क्रमांक १ – एक पूर्वीचे आरक्षण नागरीकांचा मागास प्रवर्ग
नवीन आरक्षण -सर्वसाधारण महिला
प्रभाग क्रमांक २ -पूर्वीचे आरक्षण नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला)
नवीन आरक्षण – नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला)
प्रभाग क्रमांक ३ -पूर्वीचे आरक्षण सर्वसाधारण (महिला)
नवीन आरक्षण -सर्वसाधारण
प्रभाग क्रमांक ४- पूर्वीचजवआरक्षण सर्वसाधारण
नवीन आरक्षण – सर्वसाधारण
प्रभाग क्रमांक ५ -पूर्वीचे आरक्षण सर्वसाधारण
नवे आरक्षण- सर्वसाधारण
प्रभाग क्रमांक ६- पूर्वीच्या आरक्षण नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला)
नवीन आरक्षण -सर्वसाधारण महिला
प्रभाग क्रमांक ७- पूर्वीचे आरक्षण सर्वसाधारण
नवीन आरक्षण -सर्वसाधारण (महिला)
प्रभाग क्रमांक ८- पूर्वीचे आरक्षण अनुसूचित जाती
नवीन आरक्षण -अनुसूचित जाती
प्रभाग क्रमांक ९- पूर्वीचे आरक्षण सर्वसाधारण महिला नवीन आरक्षण -सर्वसाधारण
प्रभाग क्रमांक १० -पूर्वीचे आरक्षण सर्वसाधारण
नवीन आरक्षण- सर्वसाधारण महिला
प्रभाग क्रमांक ११- पूर्वीच्या आरक्षण नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला
नवीन आरक्षण -नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला
प्रभाग क्रमांक १२-पूर्वीचे आरक्षण सर्वसाधारण
नवीन आरक्षण सर्वसाधारण महिला
प्रभाग क्रमांक १३ – पूर्वीचेआरक्षण सर्वसाधारण महिला नवीन आरक्षण -नागरिकांचा मागास प्रवर्ग
प्रभाग क्रमांक १४ -पूर्वीचा आरक्षण नागरिकांचा मागास प्रवर्ग
नवीन आरक्षण- नागरिकांचा मागास प्रवर्ग
प्रभाग क्रमांक १५ – पूर्वीचे आरक्षण सर्वसाधारण महिला
नवीन आरक्षण – सर्वसाधारण महिला
प्रभाग क्रमांक १६- पूर्वीचे आरक्षण सर्वसाधारण महिला नवीन आरक्षण -सर्वसाधारण
प्रभाग क्रमांक १७-पूर्वीचे आरक्षण सर्वसाधारण महिला नवीन आरक्षण- सर्वसाधारण महिला
प्रभाग क्रमांक एक ,प्रभाग क्रमांक तीन, प्रभाग क्रमांक सहा, प्रभाग क्रमांक सात, प्रभाग क्रमांक 9, प्रभाग क्रमांक 10, प्रभाग क्रमांक 12 ,प्रभाग क्रमांक 13, प्रभाग क्रमांक 16 या ठिकाणी फेरबदल झाला आहे
फेर आरक्षणा मध्ये नऊ ठिकाणी बदल करण्यात आले आहे त्यामुळे आता अनेकांच्या ईच्छांवर पाणी पडले आहे तर अनेक भागात आरक्षना मुळे बाहेर पडलेले उमेदवार रिंगणात उतरण्याची शक्यता असल्याने या निवडणुकीनंतर चांगलीच रंगत भरणार आहे शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी ही प्रमुख लढत होत असतानाच भाजप आणि काँग्रेस यांची काय भूमिका राहती यावरच पारनेर नगरपंचायतीचे चित्र स्पष्ट होणार आहे