Homeशहरअहिल्यानगर जिल्हा पोलीस दलातील कर्मचारी राजू सुद्रिक यांना पोलिस दलामध्ये विविध...

अहिल्यानगर जिल्हा पोलीस दलातील कर्मचारी राजू सुद्रिक यांना पोलिस दलामध्ये विविध प्रकारच्या प्रवर्गामध्ये केलेल्या उत्तम कामगिरीबद्दल पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर

advertisement

अहिल्यानगर दिनांक 30 एप्रिल
महाराष्ट्र पोलिस दलात उत्कृष्ट कामगिरी केलेले अधिकारी व कर्मचाऱ्यांना दरवर्षी पोलिस महासंचालक सन्मानचिन्ह व प्रशस्तिपत्रक देऊन गौरविण्यात येते. पोलिस महासंचालकांनी पुरस्कारांची घोषणा केली आहे. राज्यातील अनेक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना हे सन्मानचिन्ह जाहीर झाले असून त्यात अहिल्यानगर जिल्हा पोलिस दलातील एम आय डी सी पोलीस ठाण्यात कर्तव्यावर असलेले राजू आप्पासाहेब सुद्रिक यांचा समावेश आहे.

Oplus_0

पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह (DGP Medal) हे महाराष्ट्रातील पोलीस अधिकारी आणि अंमलदारांना उत्कृष्ट कामगिरी, तपास आणि सेवेसाठी दिले जाणारे अत्यंत मानाचे पदक आहे.p पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर झाल्यानंतर पोलीस कर्मचारी राजू सुद्रिक यांचे विविध स्तरातून अभिनंदन होत आहे.

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular