Homeविशेषभारतीय डाक विभागात थेट भरती दहावी आणि बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना डाक विभागाने...

भारतीय डाक विभागात थेट भरती दहावी आणि बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना डाक विभागाने दिली सुवर्णसंधी

advertisement

प्रतिनिधी

भारतीय टपाल विभागातर्फे डाक सहाय्यक, छांटाई सहाय्यक, पोस्टमन, मेलगार्ड,आणि मल्टी टास्किंग स्टाफ या पदांवर थेट भरती आयोजित केली आहे या पदासाठी स्पोर्ट्स कोट्यातुन थेट खुल्या वर्गातील खेळाडूंना भरतीसाठी ऑनलाइन नोंदणी पोर्टल वर जाऊन अर्ज सादर करावे लागणार आहेत. डाक सहाय्यक आणि छांटाई सहायक या पदा करता बारावी उत्तीर्ण अशी अट असून सुमारे एकशे दोन रिक्त पदांकरता भरती आहे तर पोस्टमन मेल गार्ड यासाठी बारावी उत्तीर्ण ही पात्रता असून 113 पदांकरिता ही भरती होणार आहे मल्टी टास्किंग स्टाफ या पदाकरता दहावी उत्तीर्ण अट असून 41 पदाकरता ही भरती होणार आहे अर्ज पाठविण्याची शेवटची तारीख 27 नोव्हेंबर असून वय शैक्षणिक आणि क्रीडा पात्रता इत्यादी बाबत अधिक माहितीसाठी डाक विभागाने दिलेल्या मेलवर
https://dopsportsrecruitment.in
संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे तसेच अर्ज भरण्याकरता https://dopsportsrecruitment.in
या मेलवर जाऊन अर्ज दाखल करू शकता

 

वरील जाहिरातीची पुष्टी करून तसेच कोणत्याही आमिषाला बळी न पडता शासकीय कार्यालय संपर्क साधून खात्री करून घ्या

advertisement

1 COMMENT

  1. Hello ,sir
    Hame is daag bharti m apply karna tha .
    So prosijer kya rahega …. Please reply me for my carrier.
    Ok sir thank you .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular