Home राजकारण ‘आता घे पायताण आणि घाल माझ्या डोक्यात’ उपमुख्यमंत्री अजित पावरांच्या त्या उत्तराने...

‘आता घे पायताण आणि घाल माझ्या डोक्यात’ उपमुख्यमंत्री अजित पावरांच्या त्या उत्तराने सगळेच आवक

पुणे दि२६ फेब्रुवारी
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यातील तळजाई टेकडी येथील वन उद्यानातील विविध विकास कमांची पाहणि आणि उद्घाटन केले.

यानंतर प्रसार माध्यमांशी संवाद साधत असताना पत्रकारांनी अजित पवार यांना खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्या उपोषणावर प्रश्न विचारला. त्यावर अजित पवार चांगलेच भडकले, ‘आता घे पायताण आणि घाल माझ्या डोक्यात’, असं उत्तर देताना संभाजीराजे यांच्यावर बोलणे टाळणे. यानंतर सोशल मीडियावर हा व्हिडीओ चर्चेचा विषय ठरला.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version