Home क्राईम धक्कादायक अल्पवयीन मुलगा सापडला फाशी घेतलेल्या अवस्थेत आत्महत्या की घातपात ?

धक्कादायक अल्पवयीन मुलगा सापडला फाशी घेतलेल्या अवस्थेत आत्महत्या की घातपात ?

अहमदनगर दि.५फेब्रुवारी
अहमदनगर शहराजवळ असलेल्या दरेवाडी परिसरामध्ये वनविभागाच्या हद्दीत एका १६ वर्षीय मुलाने गळफास घेतल्याची घटना समोर आली असून यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

मात्र या मुलाने फाशी घेऊन आपले जीवन का संपवले या बाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही

या घटनेची माहीती भिंगार पोलिसांना कळविण्यात आली असून पोलिस तातडीने घटनास्थळी रवाना झाले आहेत.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version