Home क्राईम नगर शहरात आढळला या ठिकणी मृतदेह खून की घातपात ?

नगर शहरात आढळला या ठिकणी मृतदेह खून की घातपात ?

अहमदनगर दि १६ मार्च
अहमदनगर शहरातील गायके मळा परिसरात एका वयोवृद्ध महिलेचा मृतदेह सापडला असून याबाबतची माहिती कळताच कोतवाली पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संपत शिंदे यांनी या परिसरात भेट देऊन त्याची पाहणी केली आहे.

वयोवृद्ध महिलेचा मृतदेह असून अंगावर लाल रंगाची साडी आहे मात्र हा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत असल्याने अद्यापही मृतदेहाची ओळख पटलेली नाही कोतवाली पोलिस मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी पुढील प्रक्रिया करत आहेत.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version