Home राजकारण मनपा पोटनिवडणूक प्रभाग क्रमांक ९(क) मध्ये अपक्षांना मिळाली ‘ही’ चिन्हे

मनपा पोटनिवडणूक प्रभाग क्रमांक ९(क) मध्ये अपक्षांना मिळाली ‘ही’ चिन्हे

अहमदनगर दि.१० डिसेंबर

अहमदनगर महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक मधील पोटनिवडणूकी मधील अपक्ष उमेदवारांना आज चिन्ह वाटप करण्यात आले आहे भाजपा राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना आणि मनसे या पक्षांची चिन्हे ठरलेले आहेतच मात्र जी उरलेली तीन अपक्ष उमेदवार आहेत त्या उमेदवारांना चिन्ह वाटप करण्यात आले असून  पुढील प्रमाणे अपक्ष उमेदवारांना मिळालेली चिन्हे

साळवे अजय सुधाकर – रोड रोलर (अपक्ष)
तिवारी सुरेश रतनप्रसाद – धनुष्यबाण (शिवसेना)
परदेशी प्रदीप अमरसिंग -कमळ (भाजपा)
गुंडला ऋषीकेश बालय्या – नारळ (अपक्ष)
पाथरे पोपट भानुदास-  रेल्वे इंजिन(मनसे)
वाघमारे संदिप दिलीप – कॅमेरा(अपक्ष)

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version