Homeराजकारणप्रभाग क्रमांक ९ क मधील पोटनिवडणूकीवर अद्यापही टांगती तलवार, मुंबई उच्च न्यायालयाच्या...

प्रभाग क्रमांक ९ क मधील पोटनिवडणूकीवर अद्यापही टांगती तलवार, मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष

advertisement

अहमदनगर सुथो-
अहमदनगर महानगरपालिकेच्या municipal corpretion प्रभाग क्रमांक ९ क या प्रभागाची पोटनिवडणूक जाहीर झाली असून. निवडणुक निर्णय आयोगाने निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. मात्र या निवडणुकीवर अद्यापही टांगती तलवार आहे. २०१४ मध्ये या प्रभागाची ward निवडणूक झाली त्यावेळी या प्रभागातील उमेदवार निलेश म्हसे यांनी सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला फॉर्म भरण्यासाठी जे निर्देश दिले आहेत हे निर्देश पाळले नाहीत असा आक्षेप नोंदवत सर्व उमेदवारांविरुद्ध हरकत घेतली होती. उमेदवारांनी अर्ज भरताना निवडणूकelection अर्जातील अनेक रकाने मोकळे ठेवले असल्याची हरकत घेतली होती. त्यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी वामन कदम यांनी ही हरकत फेटाळल्यानंतर निलेश मस्के यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात high cort मध्ये धाव घेत निवडणुकीला स्थगिती आणावी अशी याचिका दाखल केली . मात्र निवडणूक प्रक्रिया सुरू झाली असून संपूर्ण महानगरपालिकेच्या प्रभागांची निवडणुका असल्याने आपण स्थगिती देऊ शकत नाही.निवडणुकी नंतर आपण याबाबत आव्हान देऊ शकता याबाबत जिल्हा व सत्र न्यायालयात आपण अर्ज दाखल करू शकतात असा निर्णय देत औरंगाबाद खंडपीठाने अहमदनगर जिल्हा न्यायालयात district cort याचिका दाखल करण्याचे सांगितल्यानंतर निलेश म्हसे यांनी अहमदनगर जिल्हा न्यायालयात याचिका दाखल केली होती. याचिकेवर सुनावणी होऊन न्यायालयाने निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेश जैसे थे ठेवले होते.यावर पुन्हा निलेश म्हसे यांनी औरंगाबाद हायकोर्टामध्ये धाव घेत अहमदनगर जिल्हा न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान दिले .औरंगाबाद हायकोर्टा मध्ये याची सुनावणी सुरू असून याचे प्रतिवादी म्हणून निवडणूक आयोग ,महानगरपालिका तसेच श्रीपाद छिंदम यांनी आपली बाजू मांडली आहे आणि इतर जे उमेदवार candidate प्रभाग क्रमांक ९ क मध्ये निवडणूक लढवत होते. त्यांनाही प्रतिवादी करण्यात आले होते .या सर्वांना हायकोर्टाने नोटिसा  काढल्या असून आता या प्रकरणाची अंतिम सुनावणी ३ डिसेंबर रोजी होणार आहे निलेश म्हसे यांच्या वतीने औरंगाबाद हायकोर्टात ऍड. गजानन कदम यांनी बाजू मांडली आहे त्यामुळे तीन तारखेला या याचिकेवर काय निर्णय होतो याकडे सर्वांचे लक्ष लागले असून त्यामुळे पुन्हा एकदा प्रभाग क्रमांक ९ क च्या निवडणूक वर टांगती तलवार असल्याचे दिसून येत

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular