Homeराजकारणविधान परिषद निवडणूक काँग्रेस कडून दीप चव्हाण यांना उमेदवारी

विधान परिषद निवडणूक काँग्रेस कडून दीप चव्हाण यांना उमेदवारी

advertisement

अहिल्यानगर दिनांक 31 मे
अहिल्यानगर जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज संगमनेर येथे माजी मंत्री बाळासाहेब थोरात साहेब यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण बैठक पार पडली.

Oplus_0

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या निर्देशानुसार बाळासाहेब थोरात थोरात यांची निवडणूक निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली शहर जिल्हाध्यक्ष दीप चव्हाण, उत्तर नगर जिल्हाध्यक्ष सचिन आहिर, दक्षिण नगर जिल्हाध्यक्ष किरण पाटील तसेच पक्षातील प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत निवडणुकीची रणनीती निश्चित करण्यात आली.

महाविकास आघाडीच्या वतीने काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार म्हणून दीप चव्हाण आणि करण ससाणे यांना उमेदवारी अर्ज दाखल करण्याचे निर्देश देण्यात आले. यावेळी बाळासाहेब थोरात साहेबांनी दोन्ही उमेदवारांचा सत्कार करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular