HomeUncategorizedअहमदनगर बार असोसिएशन पदाधिकारी निवडणूकीत चुरस अंतिम उमेदवार यादी जाहीर

अहमदनगर बार असोसिएशन पदाधिकारी निवडणूकीत चुरस अंतिम उमेदवार यादी जाहीर

advertisement

अहमदनगर दि.१५ डिसेंबर
अहमदनगर बार असोसिएशन पदाधिकारी निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला असून अर्ज मागे घेण्याच्या मुदती नंतर या निवडणुकी साठी पात्र ठरलेले उमेदवार खालील प्रमाणे


अध्यक्ष पदासाठी अॅङ पाटील स्वाती शामराव,अॅङ पाटील संजय उर्फ संजू गोवर्धन,ॲङ सुर्यवंशी सुनिल रामराव
उपाध्यक्ष पदासाठी
अॅङ वाडेकर अजित काशिनाथ,अॅङ शिर्के राजाभाऊ रामदास,ॲङ कुंभकर्ण भगवान अशोक,अॅङ येवले अनुराधा दिनेश
सचिव पदासाठी
अॅङ दांगट गौरव नानाजी,अॅङ पालवे प्रविण रामभाऊ
सहसचिव पदासाठी ॲङ काळे अजिंक्य भागचंद, अॅङ शिंदे महेश दत्तात्रय
खजिनदार पदासाठी अॅङ तोडकर सुनिल बाळासाहेब, अॅङ शिरसाठ शिवाजी एकनाथ
महिला सहसचिव पदासाठी
ॲङ साबळे (कोठारी) सरीता शेषराव,अॅङ गायकवाड आरती सोपान,अॅङ गोंधळे आशा बाळू
कार्यकारीणी महिला पदासाठी ॲङ जगताप प्रिया अरुण,अॅङ भुयार प्रणाली विनोद
कार्यकारीणी पुरुष
अॅङ खैरे नितीन रामदास,अॅङ पुप्पाल अभिजित चंद्रशेखर,अॅङ पठारे विशाल बबनराव,अॅङ कराळे रामेश्वर लक्ष्मण,अॅङ कळमकर रोहित बाळासाहेब, ॲङ बेग अय्याज अहमद रफिक,अॅङ चौधरी रावसाहेब सोपान,ॲङ साठे सुदाम रामचंद्र,ॲङ गवते सुदाम पंढरीनाथ

आदि उमेदवार पात्र ठरले असून या सर्व जागांसाठी 20 डिसेंबर रोजी सकाळी ८.३० ते दुपारी ४.३० वाजेपर्यंत मतदान होणार आहे. आणि त्याच दिवशी सायंकाळी पाच नंतर निवडणुकीचा निकाल जाहीर होणार असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी अॅड. लक्ष्मण किसनराव गोरे पाटील यांनी दिली आहे.

 

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular