Homeशहरअहमदनगर महानगरपालिकेच्या रिक्त झालेल्या जागेवर नवीन अधिकाऱ्यांच्या नेमणुका.. साताळकर,पवार, मुंढे,शिरसाट,नवीन अधिकारी

अहमदनगर महानगरपालिकेच्या रिक्त झालेल्या जागेवर नवीन अधिकाऱ्यांच्या नेमणुका.. साताळकर,पवार, मुंढे,शिरसाट,नवीन अधिकारी

advertisement

अहमदनगर दि.२६ मार्च
अहमदनगर महानगरपालिकेच्या रिक्त असलेल्या उपायुक्त पदांवर शासनाने नवीन अधिकाऱ्यांची नियुक्ती केली असून लक्ष्मीकांत साताळकर,श्रीकांत
पवार, विजयकुमार मुंढे आणि श्रीमती पल्लवी शिरसाठ, यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

मागील आठवड्यात अहमदनगर महानगरपालिकेचे
अतिरिक्त आयुक्त प्रदीप पठारे उपायुक्त सचिन बांगर आणि उपायुक्त अजित निकत यांची बदली झाली होती.आता या बदली झालेल्या अधिकाऱ्यांच्या जागेवर नव्याने अधिकारी नेमण्यात आले आहेत त्यामुळे महानगरपालिकेचे विस्कळीत झालेले काम पुन्हा सुरळीत होण्याच्या मार्गावर आहे.

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular