Homeशहरपडला पडला छापा पडला एक कोटी रुपये घेताना अधिकारी पकडला चर्चा...

पडला पडला छापा पडला एक कोटी रुपये घेताना अधिकारी पकडला चर्चा जोरात…

advertisement

अहमदनगर दि.३ नोव्हेंबर
झाला झाला लाच लुचपतचा छापा झाला कोटी रुपयांची लाच घेताना अधिकारी सापडला नाशिकच्या पथकाने नगरमध्ये येऊन कारवाई केली नगर शहरात गेल्या तीन तसा पासून मात्र कारवाई कोणावर झाली का झाली हे कोणालाच समजेना .फोन मुंबई मार्गे नाशिक मार्गे शिर्डी मार्गे नगर पर्यंत झाले नगर मधून जिल्हाधिकारी कार्यालय,पाटबंधारे कार्यालय जलसंपदा कार्यालय अशी एक एक माहिती पुढे आली.

सुरुवातीला एक कोटीची रक्कम समजली त्यानंतर ती रक्कम 50 लाख पर्यंत आली होती अधिकारी मात्र दर फोनला बदलत होते त्यामुळे हा सापळा खरंच यशस्वी झाला की ही अफवाच होती हे मात्र समजायला तयार नव्हते.

सर्व ठिकाणी फोना फोनी झाली मात्र कुठेच काही माहिती मिळेना अखेर शहरातील लाच लुचपत प्रतिबंधक विभागात फोन खणखणला मात्र त्यांना काहीच माहिती नाही…

सुरवातीला एक अधिकारी मग दोन अधिकारी अशी लिस्ट वाढत गेली कोणी फोन केले की मी स्वतः डोळ्यांनी पाहिले अधिकाऱ्याला घेऊन जाताना मात्र ती अधिकारी कोण हेच शेवटपर्यंत समजले नाही… मात्र शहरात सर्वच मुख्य शासकीय कार्यालयात ही बातमी पसरल्यामुळे तो अधिकारी कोण आणि किती रुपयांचे लाच घेतली याची चर्चा मात्र आता सध्या शहरात जोरात चालू आहे आता मात्र ही बातमी नगर मार्गे पुणे आणि थेट मुंबईला पोहोचली पण आहे…

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular