Home Uncategorized महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत आखाडा सर्वपक्षीय नगरसेवकांनी भाव घेतल्यामुळे टाळला पुढील अनर्थ

महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत आखाडा सर्वपक्षीय नगरसेवकांनी भाव घेतल्यामुळे टाळला पुढील अनर्थ

अहमदनगर दिनांक १९ ऑक्टोबर

अहमदनगर महानगरपालिकेच्या बुधवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत केडगाव भागातील नगरसेवक मनोज कोतकर यांनी डेंगू रुग्णांची संख्या वाढत असून याबाबत महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने काय उपयोजना केला याबाबत प्रश्न विचारला असता यावेळी उत्तर देण्यासाठी महानगरपालिकेचे आरोग्य अधिकारी डॉक्टर अनिल बोरगे हे उभे राहिले असताना या दोघांमध्ये या प्रश्नावर चांगलीच खडाजंगी झाली हे प्रकरण नंतर एवढे तापले की सर्व नगरसेवकांना मध्यस्थी करून नगरसेवक मनोज कोतकर यांना आवरावे लागले मनोज कोतकर यांनी सभागृहात आज चांगलाच रुद्रावतार घेतला होता.
पहा व्हिडिओ

 

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version