Home क्राईम एका पाठोपाठ एक लाच घेताना पोलीस अधिकारी कर्मचारी लाच लुचपतच्या जाळ्यात

एका पाठोपाठ एक लाच घेताना पोलीस अधिकारी कर्मचारी लाच लुचपतच्या जाळ्यात

नाशिक दि.१८ मे

भद्रकाली पोलीस ठाण्यात कार्यरत असणाऱ्या सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रणिता पवार या अधिकारी आणि पोलीस नाईक तुषार बैरागी हे दोघेही २० हजारांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकले आहे.

नाशिक शहर पोलीस दलात लाच घेताना दोन दिवसात सलग दोन पोलीस कर्मचारी आणि अधिकारी लाच घेताना पकडले गेले आहे. मंगळवार दि.१७मे रोजी आडगाव पोलिस ठाण्यात कार्यरत असलेल कॉन्स्टेबल राजेश थेटे यांना २० हजारांची लाच मागताना पकडण्यात आले होते.

हे प्रकरण उघड होताच पोलीस आयुक्त जयंत नाईकनवरे यांनी तातडीने या गैरप्रकारांलची दखल घेत वरिष्ठ पोलीस निरीक्षक इरफान शेख यांची बदली करण्यात आली आहे

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version