कर्नाटक दिनांक 22 फेब्रुवारी
कन्नड रक्षक वेदिकेच्या उन्माद केला असून महाराष्ट्रातील बस चालकाला काळे फसल्याचा प्रकार समोर आला आहे.
महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद आणखी चिघळण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बस चालकाला कन्नड येत नसल्याने त्याच्या तोंडाला काळे फासण्याचा संतापजनक प्रकार घडला आहे. कन्नड रक्षक वेदिकेच्या उन्माद कार्यकर्त्यांनी हे कृत्य केले आहे. या घटनेमुळे सीमा भागातील लोकांमध्ये संतापाची लाट पसरली आहे.