HomeUncategorizedछत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन वक्तव्य करणाऱ्या हरामखोर अरमान शेख...

छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन वक्तव्य करणाऱ्या हरामखोर अरमान शेख उर्फ टिल्लू याच्यावर कठोर कारवाई होणे गरजेचे

advertisement

अहमदनगर दि.७ ऑगस्ट
अहमदनगर शहरातील मुकुंद नगर भागा मध्ये राहणाऱ्या अरमान शेख उर्फ टिल्लू याने महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बद्दल सोशल मीडियावर अत्यंत खलाच्यावपातळीवर जाऊन वक्तव्य केलं होतं. मात्र ही घटना पोलिसांना कळताच पोलिसांनी सोशल मीडियावर तो ऑडिओ आणि व्हिडिओ व्हायरल होण्याआधीच वेळेत घटनेचे गांभीर्य ओळखून आरमान शेख याला बेड्या ठोकल्या आहेत.


अरमान शेख याने अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन केलेले विधान म्हणजे त्याच्या बुद्धीची पातळी किती खालच्या स्तरावर आहे हे दाखवून देते. छत्रपती शिवाजी महाराज यांनी कधीही जातीभेद न करता अठरा पगड जातींना बरोबर घेत स्वराज्याची स्थापना केलेली हा इतिहास आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे अंगरक्षक मुस्लिम होते हाही इतिहास आहे. त्यानंतर छत्रपती संभाजी महाराज यांनी आपल्या वडिलांच्या पायावर पाय ठेवून स्वराज्याची निर्मिती सुरू ठेवली होती मात्र क्रूरकर्मा औरंग्याने स्वराज्यावर आक्रमण करत स्वराज्यातील मंदिरे आणि देव देवतांची विटंबना केल्याचा इतिहास अजूनही ठिकठिकाणी दिसत आहे. औरंग्या दिल्लीवरून आला होता मराठ्यांच साम्राज्य नष्ट करण्यासाठी आला होता मात्र त्याला महाराष्ट्रात छत्रपती संभाजी महाराजांनी एवढं खेळवून ठेवलं होतं की त्याला स्वराज्य काय स्वराज्यातील एक इंच भूमीही तो जिंकू शकला नाही. अखेर स्वराज्यातील फितूर लोकांच्या मदतीने त्याने छत्रपती संभाजी महाराजांना ताब्यात घेतल होत.

स्वराज्यासाठी अनेक वर्ष डोळा ठेवून अनेक सरदार मातब्बर सैन्य घेऊन सुद्धा आपण स्वराज्य जिंकू शकलो नाही ही सल त्याच्या मनात होती. औंरंग्याने छळकपट करून छत्रपती संभाजी महाराजांना मारल्याचा इतिहासाची आहे. औंरंग्याने छत्रपती संभाजी महाराजांचे डोळे काढले मात्र छत्रपती संभाजी महाराज त्याला शरण गेले नाही. अखेरपर्यंत स्वराज्याच्या रक्षणासाठी छत्रपती संभाजी महाराजांनी आपला रक्ताचा थेंब थेंब सांडला हा इतिहास विसरून चालणार नाही मात्र औरंग्याचा आज उदो उदो होत असेल तर महाराष्ट्रातील कोणताही मावळा त्यांचा अपमान सहन करू शकणार नाही.

अरमान शेख हा मिसरूड न फुटलेलं कलचा पोट्ट आहे. शेंबूड पुसण्याची अक्कल नसताना आणि शिक्षण घेऊन पुढील जीवन जगण्याची स्वप्न पाहण्याची वेळ असताना छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करून आपल्या जीवनाच्या सुरवातीलाच त्याला जेलची हवा खायला जावं लागलं. महाराष्ट्रातील संपूर्ण हिंदू आणि मुस्लिम समाजातील शिवाजी महाराजांना मानणारे अनुयायी अरमान शेख याला कधीच माफ करणार नाहीत.

अरमान शेख उर्फ टिल्लू याने सोशल मीडियावर छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल चुकीचे वक्तव्य केल्यानंतर काही लोकांनी त्याला याबाबत जाब विचारण्यासाठी जेव्हा फोन केला तेव्हा सुद्धा या आरमान शेख याने अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन समोरच्याची संभाषण केले त्यावेळी सुद्धा त्यांने छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अत्यंत घाणेरड्या पद्धतीने वक्तव्य केले असून जेव्हा त्याला समोरच्याने पत्ता विचारला तेव्हा त्याने झेंडिगेट मध्ये ये आणि माझं नाव विचार माझं नाव अरमान शेख उर्फ टिल्लू आहे असे सुनावले. असे म्हणत पुन्हा शिवीगाळ केली विशेष म्हणजे या आरमान शेख बरोबर काही लहान मुले सुद्धा आजूबाजूला असल्याचं लक्षात येत कारण या सोशल मीडिया वर व्हायरल झालेल्या ऑडिओ क्लिप मध्ये लहान मुलं सुद्धा घाणेरड्या भाषेत शिवीगाळ करत असल्याचे ऐकू येत आहे. अरमान शेख विकृत होताच त्याचबरोबर तो येणारी नवी पिढी विकृत बनवत होता असे दिसतय. मात्र या आरमानला आता अत्यंत कडक शिक्षा होणे गरजेचे आहे. जेणेकरून छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान कोणीही करणार नाही. नाहीतर हिंदू मुस्लिम समाजात वितुष्ट येऊन दंगली पेटू शकतात त्यासाठी पोलिसांनी या आरमान शेख विरुद्ध कठोर कारवाई करणे गरजेचे आहे.

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular