Home राजकारण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अण्णा हजारे यांना फोन केला; मुख्यमंत्री शिंदे यांची...

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अण्णा हजारे यांना फोन केला; मुख्यमंत्री शिंदे यांची अण्णांशी व्हिडिओ कॉलवर चर्चा

अहमदनगर – दि.२ जुलै
मुख्यमंत्री शिंदे यांचे अभिनंदन करताना अण्णा हजारे, तुमच्या पाठीशी देवाचे आशीर्वाद आहेत . महाराष्ट्राला तुमच्याकडून खूप अपेक्षा आहेत, आणि जे चांगले काम करतात ते चटकन दिसतात, हे लक्षात घेऊन काम करा, असा सल्ला अण्णांनी मुख्यमंत्र्यांना दिला

त्याचवेळी मुख्यमंत्र्यांनी अण्णांचे आशीर्वाद घेतले आणि गरज पडेल तेव्हा आम्हाला मार्गदर्शन करण्याची विनंती केली.

ईश्वराचे आशीर्वाद तुमच्या पाठीशी आहेत. तुमच्याकडून राज्याचा मोठ्या अपेक्षा आहेत. चांगले काम करणाऱयांना लवकर दृष्ट लागते, हे लक्षात ठेवून काम करा असेही अण्णा म्हणाले

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version