Home Uncategorized नगर शहरात पुन्हा खुनी खेळ … भर रस्त्यात निघाले कोयता आणि पिस्तूल…

नगर शहरात पुन्हा खुनी खेळ … भर रस्त्यात निघाले कोयता आणि पिस्तूल…

अहमदनगर दि.१६ डिसेंबर

अहमदनगर मधील एमआयडीसी परिसरा मध्ये खून करण्याच्या प्रयत्नात असलेल्या गुंडांना पोलिसांनी पकडल्याने पुढील अनर्थ टळला…गुंडांच्या हल्ल्यात एक जखमी झालाय…

नगर मनमाड रोडवर घडली घटना.. एमआयडीसी पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक योगेश चाहेर पोलीस हेड कॉन्स्टेबल अनिल आव्हाड पोलीस नाईक मिसाळ पोलीस कॉन्स्टेबल सुद्रुक पोलीस कॉन्स्टेबल सुनील आव्हाड आणि त्यांच्या सोबत असलेल्या पोलिसांमुळे पुढील अनर्थ टाळला..

दोन जण हातात कोयता आणि पिस्तूल घेऊन मारण्यासाठी जात असताना ही घटना तिथून चाललेल्या पोलिसांनी पाहताच त्यांनी तातडीने या गुंडांच्या जवळ जाऊन हत्यारासह गुंडांना घेतले ताब्यात..

अहमदनगर एमआयडीसी पोलीस ठाणे परिसरात गुडांवर वाचक राहिला नसल्याचं या घटनेवरून आलय समोर…पहा थरारक व्हिडिओ👇

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version