HomeUncategorizedनगर तालुक्यावर माजी आमदार शिवाजी कर्डीले यांचेच वर्चस्व सिद्ध 27 पैकी 16...

नगर तालुक्यावर माजी आमदार शिवाजी कर्डीले यांचेच वर्चस्व सिद्ध 27 पैकी 16 ठिकाणी भाजपचा सरपंच

advertisement

अहमदनगर दि.२० डिसेंबर

अहमदनगर जिल्ह्यात एकूण 203 ग्रामपंचायतीच्या निवडणुका होत्या त्यापैकी आठ ग्रामपंचायत बिनविरोध झाल्या तर उर्वरित 195 ग्रामपंचायत साठी मतदान झाल्यानंतर आज त्यांचा निकाल सुरू आहे.

नोटा वर भरघोस मतदान

अहमदनगर जिल्ह्यातील नगर तालुक्यातील जखणगाव ग्रामपंचायत मध्ये मतदारांनी उमेदवारांना डावलले असून
या ठिकाणी एकूण मतदान 470 इतके झाले असून यामध्ये नोटाला 244 मत पडले आहे तर निवडणुकीला उभे असलेले उमेदवार सुनील धीरवडे यांना 144 आणि अरुण सूर्यवंशी यांना 112 मतं पडले आहे त्यामुळे आता विजयी कोण हे आद्यपही प्रशासनाने जाहीर केले नाही.

सर नगर तालुक्यात पुन्हा एकदा माझी आमदार शिवाजी कर्डिले यांचा वर्चस्व सिद्ध झाले असून नगर तालुक्यातील 27 ग्रामपंचायत पैकी 16 ग्रामपंचायतींवर सरपंच पदाचा भाजपचा झेंडा फडकला आहे.
तर इतर ठिकाणी महाविकास आघाडी आणि स्थानिक आघाडी यांनी बाजी मारली आहे मात्र पुन्हा एकदा नगर तालुका वर माजी आमदार शिवाजी कर्डिले यांचे वर्चस्व सिद्ध झाले आहे.

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular