Homeराज्यमाजी खासदार तुकाराम गडाख पाटील यांचे निधन. आज दुपारी १२ वाजता पानसवाडी...

माजी खासदार तुकाराम गडाख पाटील यांचे निधन. आज दुपारी १२ वाजता पानसवाडी येथे होणार अंत्यविधी नेवासा दि.३ डिसेंबर -: अहमदनगर (दक्षिण) लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार, नेवासा विधानसभा मतदार संघाचे माजी आमदार तुकाराम गडाख (वय ७२) यांचे हृदयविकाराच्या झटक्याने पहाटे निधन झाले. तुकाराम गडाख हे १९८९ – १९९४ मध्ये नेवासा मतदार संघाचे आमदार होते तर २००४ – इ.स. २००९ मध्ये अहमदनगर दक्षिण जिल्ह्याचे खासदार म्हणून ते निवडणून आले होते. १ नोव्हेंबर, १९५३ साली त्यांचा जन्म झाला होता.77व्या वर्षी त्यांनी अखेरच निरोप घेतलाय त्यांचा राजकीय प्रवास अपक्ष बहुजन समाज पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असा राहिला काही वर्षांपासून ते राजकारणापासून काहीसे दूर दिसत होते. तुकाराम गडाख यांना गुरुवारी मध्यरात्री हृदयविकाराचा झटका आला. त्यानंतर त्यांना अहमदनगर येथील एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. तुकाराम गडाख यांच्या पश्चात पत्नी, त्यांचे बंधू किसन गडाख (पेशवे), पाच बहिणी, एक मुलगा, दोन मुली, नातवंडे असा परिवार आहे. गडाख यांच्या पार्थिवावर नेवासा तालुक्यातील पानसवाडीच्या अमरधाममध्ये दुपारी बारा वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.

advertisement

नेवासा दि.३ डिसेंबर -:

अहमदनगर (दक्षिण) लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार, नेवासा विधानसभा मतदार संघाचे माजी आमदार तुकाराम गडाख (वय ७२) यांचे हृदयविकाराच्या झटक्याने पहाटे निधन झाले.

तुकाराम गडाख हे १९८९ – १९९४ मध्ये नेवासा मतदार संघाचे आमदार होते तर २००४ – इ.स. २००९ मध्ये अहमदनगर दक्षिण जिल्ह्याचे खासदार म्हणून ते निवडणून आले होते. १ नोव्हेंबर, १९५३ साली त्यांचा जन्म झाला होता.77व्या वर्षी त्यांनी अखेरच निरोप घेतलाय

त्यांचा राजकीय प्रवास अपक्ष बहुजन समाज पक्ष
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असा राहिला काही वर्षांपासून ते राजकारणापासून काहीसे दूर दिसत होते.

तुकाराम गडाख यांना गुरुवारी मध्यरात्री हृदयविकाराचा झटका आला. त्यानंतर त्यांना अहमदनगर येथील एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.

तुकाराम गडाख यांच्या पश्चात पत्नी, त्यांचे बंधू किसन गडाख (पेशवे), पाच बहिणी, एक मुलगा, दोन मुली, नातवंडे असा परिवार आहे. गडाख यांच्या पार्थिवावर नेवासा तालुक्यातील पानसवाडीच्या अमरधाममध्ये दुपारी बारा वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.

 

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular