Homeक्राईमहॉटेल औदुंबर व हॉटेल नामगंगा येथील हायप्रोफाइल वेश्या व्यवसायावर छापा पाच पीडित...

हॉटेल औदुंबर व हॉटेल नामगंगा येथील हायप्रोफाइल वेश्या व्यवसायावर छापा पाच पीडित परप्रांतीय मुलींची सुटका व दोन आरोपी ताब्यात संदीप मिटके यांच्या पथकाची धडाकेबाज कारवाई

advertisement

नेवासा फी.२६ नोव्हेंबर

नेवासा फाटा परिसरात सेक्स रॅकेट चालवून बळजबरीने वेश्याव्यवसाय करून घेतल्या जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती त्यावरून नेवासा फाटा परिसरात हॉटेल औदुंबर व हॉटेल नमगंगा या ठिकाणी बनावट ग्राहक पाठवुन पोलिसांनी खात्री केली आणि मोठ्या फौज फाट्यादासह एकाच वेळी हॉटेल औदुंबर व हॉटेल नामगंगा येथे छापा टाकून पाच पिडीत परप्रांतीय मुलींची सुटका करण्यात आली आहे.
या प्रकरणी विक्रम बाळासाहेब साठे (वय 20 रा. जालना) ,अमोल नामदेव पैठणे (वय २५ रा.मुकिंदपुर) यांच्याविरुद्ध नेवासा पोलीस स्टेशन येथे महिला आणि मुलींचे अनैतिक व्यापारस प्रतिबंध अधिनियम कलम 3,4,5,7,8 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एकाच वेळी दोन ठिकाणी नियोजनबद्ध पद्धतीने छापा टाकण्यात आला या कारवाईमुळे नेवासा फाटा परिसरात व शहरातील अवैध धंदे करणार्‍यांचे धाबे दणाणले आहेत.


ही कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला,अपर पोलीस अधीक्षक स्वाती भोर यांच्या मार्गदर्शनाखाली डीवायएसपी संदीप मिटके , पोलीस निरीक्षक प्रताप दराडे, पोलीस निरीक्षक करे, सहाय्यक पोलीस निरीक्षक मानिक चौधरीं, सहह्याक पोलीस निरीक्षक थोरात, पीएसआय मोंढे,सहह्याक फौजदार राजेंद्र आरोळे,हेड कॉ. औटी,पोलीस कॉन्स्टेबल इनामदार,पाखरे, विकास साळवे ,सुहास गायकवाड ,ठोंबरे, कुदळे, गुंजाळ, करंजकर, इनामदार, महिला पोलीस शिपाई उंदरे व महिला पोलीस शिपाई जाधव यांनी केली.

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular