Homeशहरअंबिका टाइल्स अँड ग्रॅनाईट दालनामुळे आता पुणे मुंबईला जाण्याची गरज नाही अंबिका...

अंबिका टाइल्स अँड ग्रॅनाईट दालनामुळे आता पुणे मुंबईला जाण्याची गरज नाही अंबिका टाइल्स अँड ग्रॅनाईट या अद्यायवत दालनाचा आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते शुभारंभ

advertisement

अहमदनगर दि.११ डिसेंबर

अहमदनगर शहरातील अंबिका टाइल्स अँड ग्रॅनाईट या फरशीच्या दलनाचा शुभारंभ नुकताच अहमदनगर शहराचे आमदार संग्राम भैय्या जगताप यांच्या शुभहस्ते पार पडला यावेळी अहमदनगर शहरातील विविध मान्यवर या शुभारंभ सोहळ्यास उपस्थित होते.

अंबिका टाइल्स अँड ग्रॅनाईटचे संचालक संजय नारायण पुंड,अमोल संजय पुंड,राजेद्र सुखदेव शेडाळे, तुषार विठ्ठलभाई पटेल,गणेश भिमराज भुजबळ यांच्या कल्पनेतून अहमदनगर शहरातील भव्य दिव्य आणि सर्व वस्तू एकाच ठिकाणी मिळणार दालन सुरू झाले आहे.

अहमदनगर शहराचे आमदार संग्राम जगताप यांनी यावेळी बोलताना सांगितले की या दालनात आपल्याला घर सजवण्यासाठी सर्व वस्तू एकाच ठिकाणी मिळणार आहेत घर बांधल्यानंतर पहिला प्रश्न पडतो तो फरशी कुठे मिळणार आणि कशी मिळणार त्यासाठी अनेक नगरकर पुणे, मुंबई सह राजस्थान अथवा दक्षिण भारतामध्ये फरशी ग्रॅनाईट पाहण्यासाठी जात असत मात्र अंबिका टाइल्स आणि ग्रॅनाईट दालनात तुम्हाला तुमच्या पसंतीचे अनेक नानाविध प्रकार पाहायला मिळतील त्यामुळे आता पुणे, मुंबईसह राजस्थान किंवा दक्षिण भारतात जाण्याची गरज नगरकरांना किंवा नगर जिल्ह्यातील नागरिकांना पडणार नाही. नगर शहरात मोठमोठ्या कंपन्यांचे ब्रँड येत असल्याने नगर शहराचा अर्थकारणाला चालना मिळत असून अंबिका टाइल्स अँड ग्रॅनाईट माध्यमातून नगरकरांसाठी एक अद्यावत दालन पुंड बधूंनी उभे केले असल्यामुळे एक मराठी माणूस या क्षेत्रात पुढे जात असल्याचा आनंद होत असल्याचे आमदार संग्राम जगताप यांनी सांगितले आहे.

मनपाचे विरोधीपक्ष नेते संपतराव बारस्कर,डॉक्टर सागर बोरुडे,उद्योजक शिवाजीराव चव्हाण,नगरसेविका दिपालीताई बारस्कर, नगरसेवक ऍडव्होकेट राजेश कातोरे, उद्योजक अनिल मुरकुटे उद्योजक मकरंद देशपांडे उद्योजक योगेश जोशी उद्योजक नितीन बारस्कर नगरसेवक अशोक बडे , वडगाव गुप्ताचे सरपंच विजय शेवाळे, दत्ता पाटील सप्रे यांच्या प्रमुख उपस्थितीत अंबिका टाईल्स अॅण्ड ग्रेनाईट या नुतन दालनाचा शुभारंभ झाला.

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular