Homeक्राईमविकृतीचा कळस महिलेच्या दारा समोर टाकली अशी वस्तू की ते पाहून पोलिसही...

विकृतीचा कळस महिलेच्या दारा समोर टाकली अशी वस्तू की ते पाहून पोलिसही चक्रावले…

advertisement

अहिल्यानगर
आज काळाच्या जमान्यात कुठे काय होईल आणि कोण काय करेल हे सांगता न येण्या सारखे झाले आहे. बाजार पेठेत विकण्यासाठी अशा अनेक गोष्टी आल्या आहेत त्या कल्पने पलीकडे आहे. बाजारात काय विकत भेटत नाही असेच म्हणावे लागेल.

Oplus_0

नगर शहरातील मध्यवस्तीत असणाऱ्या एका भागात विवाहित महिलेच्या घरा जवळ अंगणात रबरी लिंग टाकून लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य एका विनोद नामक व्यक्तीने केले असून या प्रकरणी तीन जणांवर तोफखाना पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम ७९, ३(५) प्रमाणे महिलेच्या तक्रारी नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही घटना ११ जून रोजी रात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास घडली असून त्रिभुवन, शेलार, गुजर,
यांनी महिलेच्या घराच्या समोरील मोकळ्या जागे मध्ये एक कागदी मोरपंखी रंगाचा चॉक्स व त्याला खाकी रंगाचा चिगट टेप लाऊन त्यामध्ये पुरुषाचे गुप्त अंगाचे रबराचे लिंग टाकून महिलेचा विनयभंग होईल असे कृत्य केले.

या घटने नंतर महिलेने तोफखाना पोलिसा ठाण्यात धाव घेऊन सर्व प्रकार पोलिसांना सांगितला त्यावरून पोलिसांनी गुन्हा तीन व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा तपास सहायक फौजदार गोपीनाथ गोरडे करत आहेत.

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular