Homeराजकारणविधानसभा निवडणुकीत नगर शहर विधानसभेसाठी येणार "हा" चेहरा... इच्छुक उमेदवारांसाठी आणि नगरकरांसाठी...

विधानसभा निवडणुकीत नगर शहर विधानसभेसाठी येणार “हा” चेहरा… इच्छुक उमेदवारांसाठी आणि नगरकरांसाठी धक्कादायक बातमी !

advertisement

अहमदनगर दिनांक 1 ऑगस्ट
अहमदनगर शहरातील राजकारणातील सर्वात मोठी खळबळ जनक बातमी हाती आली असून सूत्रांच्या माहितीनुसार नगर शहर विधानसभेसाठी सध्या राज्यात मोठ्या जोमात असलेल्या पक्षाकडून नगर शहराचे महापौर पद भूषवलेल्या नेत्याचे नाव अंतिम झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे गेल्या दोन महिन्यांपासून वरिष्ठ नेत्यांशी चर्चा आणि भेटीगाठी नंतर हे नाव अंतिम झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

नगर शहर विधानसभा निवडणुकी साठी सध्या अनेक पक्षातील उमेदवार इच्छुक असून सर्वजण आपापल्या पद्धतीने तयारी करत आहेत.मात्र वरिष्ठ पातळीवर एका नेत्याचे नाव अंतिम झाले असून काही सोपस्कार पार पाडल्यानंतर अधिकृत नाव जाहीर होईल अत्यंत गोपनीय पद्धतीने गेल्या दोन महिन्यापासून या भेटीगाठी सुरू होत्या आणि सर्व चर्चांची नगर शहर विधानसभेसाठी हे नाव फायनल झाले आहे.

अत्यंत धक्कादायक असा हा चेहरा असून जो कोणी विचार केला नाही असा चेहरा या निवडणुकीसाठी उतरणार आहे त्यामुळे सध्याच्या तयारीला लागलेल्या इच्छुक उमेदवारांसाठी ही धक्कादायक बातमी असून ज्या वेळेस उमेदवार जाहीर होईल त्यावेळेस नगरकरांसह सर्वच राजकीय पक्षांना धक्का बसणार आहे.

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular