Homeजिल्हाहिंदू जनसेवक आमदार संग्राम जगताप यांच्या उपस्थितीत रस्ता रोको..कर्जत बंद...हिंदू मंदिरावरील अतिक्रमण...

हिंदू जनसेवक आमदार संग्राम जगताप यांच्या उपस्थितीत रस्ता रोको..कर्जत बंद…हिंदू मंदिरावरील अतिक्रमण हटवण्याची मागणी…

advertisement

अहिल्यानगर दिनांक 15 मे

कर्जत परिसरातील पंचक्रोशीत धाकटी पंढरी अशी ओळख असणाऱ्या कर्जत मधील प्राचीन हनुमान मंदिर परिसरातील जिहाद्यांचे अनधिकृत अतिक्रमण काढावे या मागणी करिता कर्जत शहर बंद ठेऊन रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे.

शुक्रवारी सकाळी दहा वाजता भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर आणि आमदार संग्रामभैय्या जगताप यांच्या प्रमुख उपस्थितीत रस्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे.कर्जत येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात सकाळी दहा वाजता रस्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे.

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular