अहमदनगर दि२६ एप्रिल
शिवसेना नेते गोविंद मोकाटे यांना तोफखाना पोलिसांनी मंगळवारी सकाळी राहत्या घरातून ताब्यात घेतले आहे त्यांच्यावर एका महिलेवर अत्याचार केल्याचा गुन्हा तोफखाना पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला होता.
मात्र गुन्हा दाख
अहमदनगर जिल्हा न्यायालय तसेच औरंगाबाद हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्ट या ठिकाणी जमीन फेटाळल्या नंतर अखेर आज मोकाटे पोलिसांना सापडला आहे.
या प्रकरणात अनेक आरोप प्रत्यारोप झाले महाविकास आघाडीच्या नेऱ्यांनी आणि भाजप नेत्यांनी एकमेकांवर आरोप करून कोणी कोणाला कसे फसवले या बाबत जाहीर आरोप केले होते गेल्या चारपाच महिन्यानंतर आता मोकाटे पोलिसांच्या हाती सापडला आहे आता या प्रकरणात आणखीन काही धक्कादायक गोष्टी समोर येण्याची शक्यता आहे.