HomeUncategorizedपुन्हा ताबा ..मात्र वेगळ्या पद्धतीने ...मागचा सूत्रधार कोण?

पुन्हा ताबा ..मात्र वेगळ्या पद्धतीने …मागचा सूत्रधार कोण?

advertisement

अहमदनगर दि.२७ जुलै

अहमदनगर शहरात काही ठिकाणी पुन्हा ताबा मारण्याचे प्रकार सुरू झाले आहेत मात्र आता हे ताबा वेगळ्या प्रकारे सुरू आहेत.

मोकळ्या जागा अर्धवट बांधकाम शोधून त्या ठिकाणी काही विशिष्ट समाजच्या लोकांना आश्रय द्यायचा आणि जेव्हा मूळ मालक यांना हकलाण्यासाठी येतो तेव्हा पैशाची मागणी केली जाते.

यात सर्व टीम वर्क असते थेट वकिलां पासून सर्व यंत्रणा या ताबा मारणाऱ्या लोकांकडे असते त्यामुळे मूळ मालक हतबल होऊन जातो.

शहरातील केडगाव, बुरुडगाव रोड ,नविपेठ, सावेडी भागात असे प्रकार सुरू असून या मागील सूत्रधार शोधणे गरजेचे आहे..अन्यथा असा ताबा मारण्याचा प्रकार वाढत जाईल..(, क्रमश: )

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular