अहमदनगर – दि.३१ मे
राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांना मुंबईत दुरध्वनीवरून जीवेमारण्याची धमकी देण्यात आली होती .या बाबत पोलिसांनी शोध मोहीम राबवून सायबर सेलची मदत घेऊन जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या आरोपीचा शोध घेऊन त्याला अहमदनगर जिल्ह्यातील नगर तालुक्यातून अटक केली आहे.
तर या प्रकरणी पोलिसांच्या ताब्यात असलेला भाऊसाहेब शिंदे यांनी खळबळजनक दावा केला असून काही लोकांनी सॅटेलाईट द्वारे माझ्या मेंदूचा ताबा घेतला असून सॅटेलाईट द्वारे माझ्या पत्नीलाही त्रास दिला आहे. या बाबत माझ्या कडे सर्व पुरावे असल्याचा दावा शिंदे करत आहे पहा व्हिडीओ