Homeराजकारणराज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी शिवसेनेचे पुढचे पाऊल शिवसेनेचे शिष्टमंडळ संभाजीराजे छत्रपती यांच्या भेटीला

राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी शिवसेनेचे पुढचे पाऊल शिवसेनेचे शिष्टमंडळ संभाजीराजे छत्रपती यांच्या भेटीला

advertisement

कोल्हापूर २२ मे

राज्यसभा निवडणुकीसाठी छत्रपती संभाजीराजे अपक्ष म्हणून मैदानात उतरले आहेत. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पाठिंबा जाहीर केला आहे. पण, शिवसेनेनं दोन जागा निवडून आणण्याचा चंग बांधला आहे. त्यामुळे संभाजीराजेंनी शिवसेनेत प्रवेश करावा अशी अटही शिवसे कडून संभाजी राजे छत्रपती यांना घालण्यात आली होती मात्र संभाजीराजे यांनी काही दिवसांपूर्वी आपण कोणत्याही पक्षात प्रवेश न करता स्वराज्य ही संघटना स्थापन करणार असल्याने संभाजी राजे यांच्या समोरही मोठे प्रश्नचिन्ह उभे राहिले होते त्यामुळे आता संभाजी राजे काय भूमिका घेतात याकडे सर्व राज्याचे लक्ष लागले होते.

मात्र आता शिवसेनेने एक पाऊल पुढे टाकत संभाजीराजे यांच्याकडे शिवसेनेचे एक शिष्टमंडळ पाठवले असून या शिष्टमंडळाची ट्रायडंट हॉटेलमध्ये संभाजीराजेंसोबत बैठक सुरु आहे.

शिवसेनेचे अनिल देसाई, मिलिंद नार्वेकर, उदय सामंत भेटीला दाखल झाले असून शिष्टमंडळ संभाजीराजे यांच्याशी चर्चा करणार आहे. मात्र काय चर्चा करणार आहे याबाबत गुप्तता पाळण्यात आली आहे. या चर्चेनंतरच राज्यसभा निवडणुकीचे चित्र स्पष्ट होईल शिवसेना संभाजीराजेंना पाठिंबा देणार की राजेंना पक्ष प्रवेश करण्याची अट कायम ठेवणार या कडे सर्व राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular