Homeक्राईमशनिशिंगणापूर देवस्थानच्या सुरक्षारक्षकावर जीवघेणा हल्ला कामगारांचा काम बंद आंदोलनाचा इशारा

शनिशिंगणापूर देवस्थानच्या सुरक्षारक्षकावर जीवघेणा हल्ला कामगारांचा काम बंद आंदोलनाचा इशारा

advertisement

अहमदनगर दि.१४ जानेवारी

शनिशिंगणापूर येथील देवस्थानच्या सुरक्षा गार्ड वर जीवघेणा हल्ला झाल्याची घटना शनिशिंगणापूर मध्ये घडली असून या हल्ल्यात शनिशिंगणापूर देवस्थान चा सुरक्षारक्षक संदीप दरंदले हा सुरक्षा गार्ड गंभीर जखमी झाला आहे.निखिल चंद्रे यास रोडवर गाडी उभा न करता पार्किंग मध्ये गाडी उभा कर असे सांगितल्याने धारदार शास्त्राने सुरक्षा गार्ड संदीप दरंदले यांच्या डोक्यावर वार करून निखिल फरार झाला असून गंभीर जखमी झालेल्या संदीप दरंदले याच्यावर अहमदनगरच्या जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले आहे.

 • संदीप दरंदले यांच्या डोक्याला आठ टाके पडले आहेत. शनिशिंगणापूर मध्ये आलेल्या भक्तांना आपल्या दुकानात पूजा साहित्य घेण्याची शक्ती करणारे लटकू आणि प्रवाशांमध्ये नेहमीच वाद होत असतात. त्याच एजंटांकडून आता सुरक्षारक्षकावर हल्ला करण्यात आला आहे. सुरक्षारक्षक वर हल्ला करणाऱ्या आरोपीला जोपर्यंत आरोपीला अटक होत नाही तोपर्यंत शनी शिंगणापूर देवस्थानचे कर्मचारी काम बंद ठेवण्याचा इशारा शनिशिंगणापूर देवस्थानच्या कामगार युनियन यांनी दिला आहे.

 • advertisement

  LEAVE A REPLY

  Please enter your comment!
  Please enter your name here

  - Advertisment -
  - Advertisment -
  - Advertisment -
  - Advertisment -
  - Advertisment -
  - Advertisment -
  - Advertisment -
  - Advertisment -

  Most Popular