मुंबई सात फेब्रुवारी
: शरद पवार गटाने निवडणूक आयोगाकडे तीन नावांची मागणी केली होती.
शरद पवार गटाचं नाव ठरलं, ‘राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार’ नवं नाव!
पवार गटाला ‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार’ हे नाव मिळालं आहे. शरद पवार गटाला केंद्रीय निवडणूक आयोगाने हे नाव देण्यात आलं. राज्यसभेच्या निवडणुकीपर्यंत हे नाव देण्यात आलं असल्याची माहिती समोर येत आहे.