Homeराजकारणभारतीय जनता पार्टीचे प्रथम शहराध्यक्ष गुलशन कुमार जग्गी यांचे निधन

भारतीय जनता पार्टीचे प्रथम शहराध्यक्ष गुलशन कुमार जग्गी यांचे निधन

advertisement

अहिल्यानगर

भारतीय जनता पार्टी चे प्रथम शहराध्यक्ष गुलशन कुमार जग्गी यांचे पुणे येथे उपचारादरम्यान दुःखद निधन झाले आहे.अंतिम दर्शन हे राहत्या घरी दुपारी 12 वाजेपासून पुढे ठेवण्यात आले आहे.
भारतीय जनता पार्टी मध्ये शहरात वाढवण्यासाठी गुलशन कुमार जग्गी यांनी मोठी मेहनत घेतली होती. लालकृष्ण अडवाणी, अटलबिहारी वाजपेयी प्रमोद महाजन,गोपीनाथ मुंडे अशा त्या काळच्या नेत्यांबरोबर काम करून भारतीय जनता पार्टी शहरात आणि तळागाळात पोचवण्याचे काम गुलशन कुमार जग्गी यांनी केले होते.

Oplus_0

गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना पुणे येथे खाजगी रुग्णाला दाखल करण्यात आले होते मात्र आज त्यांचे उपचारादरम्यान निधन झाले असून प्रोफेसर कॉलनी परिसरात असलेल्या
अबेदिन पेंट च्या पाठीमागे आहे.अंतिम दर्शनाची व्यवस्था करण्यात आली आहे.तर सायंकाळी पाच वाजता अमरधाम येथे अंत्यविधी होणार आहे.

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular