Homeराज्ययुपीएससीत नगरचा जिल्ह्याचा डंका...पाथर्डीचे हरिओम दगडू पालवे यांची बाजी..

युपीएससीत नगरचा जिल्ह्याचा डंका…पाथर्डीचे हरिओम दगडू पालवे यांची बाजी..

advertisement

अहिल्यानगर दिनांक 23 मे

केंद्रीय लोकसेवा आयोगाद्वारे आयोजित इंडियन फॉरेस्ट सर्व्हिसेस (आयएफएस) परीक्षेत जिल्ह्यातील दोघांनी यश मिळविले आहे. अहिल्यानगरची अश्विनी परकाळे-भगत, तर पाथर्डीचा हरिओम दगडू पालवे यांनी या परीक्षेत बाजी मारली आहे.

हरिओम पालवे यांचे प्राथमिक शिक्षण नेवासा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा महालक्ष्मीवरे येथे झाले, तर माध्यमिक शिक्षण पाथर्डी येथील तिलोक जैन विद्यालयात झाले. संगणकशास्त्र शाखेतील पदवी त्यांनी डी. वाय. पाटील महाविद्यालयातून प्राप्त केली. स्पर्धा परीक्षांमध्ये त्यांचे सलग तिसरे यश आहे. केवळ सहा महिन्यांपूर्वीच त्यांची निवड पुरवठा अधिकारी म्हणून झाली होती. सध्या ते राहाता येथे पुरवठा अधिकारी म्हणून कार्यरत आहेत.

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular