Home राजकारण एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसींच्या गाडीवर ४ राउंड फायरिंग

एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसींच्या गाडीवर ४ राउंड फायरिंग

मेरठ – दि ३ फेब्रुवारी
उत्तर प्रदेशमध्ये निवडणुकीपूर्वी राजकारण तापताना दिसत आहे. यूपीमध्ये प्रचारासाठी आलेल्या असदुद्दीन ओवेसी यांनी दावा केला आहे की, उत्तर प्रदेशातील मेरठमध्ये निवडणूक कार्यक्रमात भाग घेऊन दिल्लीला परतत असताना किथोर येथील छजरासी टोल प्लाझाजवळ दोन जणांनी त्यांच्या कारवर गोळीबार केला.

वाहनावर 4 राउंड गोळ्या झाडण्यात आल्याचा दावा ओवेसी यांनी केला आहे. ओवेसी यांनी पुढे सांगितले की, गोळीबार केल्यानंतर तेथून 3-4 लोक पळून गेले होते. असदुद्दीन ओवेसी यांनी स्वत: ट्विट केले आहे

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version