HomeUncategorizedअहमदनगर जिल्ह्यातील बदली झालेल्या ठिकाणी पोलीस अधिकाऱ्यांनी घेतले कारभार हाती तर त्या...

अहमदनगर जिल्ह्यातील बदली झालेल्या ठिकाणी पोलीस अधिकाऱ्यांनी घेतले कारभार हाती तर त्या पोलीस निरीक्षकाचे वेट अँड वॉच

advertisement

अहमदनगर दि.१ मार्च
अहमदनगर जिल्हा पोलीस दलात विविध पोलीस ठाण्यामधील अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या असून भिंगार पोलीस स्टेशनचा कारभार स्थानिक गुन्हे शाखेत वरून बदलून आलेले सहह्याक दिनकर मुंडे यांनी सहह्याक पोलीस निरीक्षक शिशिरकुमार देशमुख यांच्याकडून पोलीस स्टेशनची सूत्रे हातात घेतले आहे तर नगर तालुका पोलीस स्टेशनची सूत्रे सपोनि राजेंद्र सानप यांच्याकडून सहह्याक पोलीस निरीक्षक शिशिरकुमार देशमुख यांनी स्वीकारले आहेत त्याचप्रमाणे अहमदनगर जिल्ह्यातील इतर ठिकाणी पोलीस अधिकाऱ्यांनी तातडीने कारभार हाती घेतले असून कोतवाली पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संपत शिंदे यांच्या जागी आलेले चंद्रशेखर यादव हे आज संध्याकाळी पदभार हाती घेणार असल्याची माहिती मिळत आहे.

कोरोना काळापासून अनेक अधिकाऱ्यांच्या बदली झाल्या नव्हत्या त्यामुळे सर्वांनाच बदलीच्या प्रतीक्षा असल्याने अखेर जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी बदलांचे आदेश काढले आहे आता सर्वांचे लक्ष कर्मचाऱ्यांच्या बदल्यांकडे लागले आहे कारण कर्मचाऱ्यांच्या बदल्या रखडल्या असल्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये सुद्धा आता या बदल्यांची प्रतीक्षा आहे

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular