Homeशहरअहमदनगर सत्यजित तांबे यांच्या विजयी वाटचालीचा जल्लोष काँग्रेस पदाधिकारी जल्लोषात सामील

अहमदनगर सत्यजित तांबे यांच्या विजयी वाटचालीचा जल्लोष काँग्रेस पदाधिकारी जल्लोषात सामील

advertisement

अहमदनगर दि.२ फेब्रुवारी

नाशिक पदवीधर मतदार संघाची मतमोजणी सुरू असून मतमोजणी दरम्यान सत्यजित तांबे यांनी आघाडी घेतल्याने आता त्यांचे समर्थक जल्लोष करू लागले असून यांचे काँग्रेस मधील समर्थक हे देखील आता या जल्लोषांमध्ये सामील होत असल्याचे चित्र नगर शहरामध्ये दिसून आले आहे काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस दीप चव्हाण यांनी सत्यजित तांबे यांच्या कार्यालयासमोर फटाकडे फोडून ढोल ताशांच्या गजरात विजयाचा आनंद साजरा केला काँग्रेसने सत्यजित तांबे यांना उमेदवारी नाकारून मोठी चूक केली असल्याचे यावेळी दीप चव्हाण यांनी माध्यमांशी बोलताना सांगितल तसेच नाना पटोले यांनी सत्यजित तांबे यांना गद्दार म्हटले होते त्याचे उत्तर आता मतदारांनी मत पेटीतून दाखवून दिले असल्याचा टोलाही दीप चव्हाण यांनी यावेळी लगावला आहे

अहमदनगर येथील सत्यजित तांबे यांच्या कार्यालयासमोर कार्यकर्त्यांनी एकमेकांना पेढे भरवत ढोल ताशे लावून फटाकडे फोडून आनंद उत्सव साजरा केला आहे आता काँग्रेसचे मोठमोठे पदाधिकारीही सत्यजित तांबे यांच्या समर्थनार्थ उघडपणे भूमिका घेऊ लागले आहेत.

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular