HomeUncategorizedअहमदनगर शहरातील धर्माधिकारी मळ्यात शेकडो नागरिक रस्त्यावर पुन्हा घडला हा विचित्र प्रकार

अहमदनगर शहरातील धर्माधिकारी मळ्यात शेकडो नागरिक रस्त्यावर पुन्हा घडला हा विचित्र प्रकार

advertisement

अहमदनगर दि.११ नोव्हेंबर
अहमदनगर शहरातील धर्माधिकारी मळा परिसरामध्ये अचानक तीव्र प्रमाण पेट्रोलचा आणि गॅस सारखा उग्र वास आल्यामुळे साडेबाराच्या सुमारास शेकडो नागरिक घराबाहेर पडले होते. धर्माधिकारी मळा परिसराच्या शेजारून वाहणाऱ्या सीना नदीत एमआयडीसी परिसरातून कोणीतरी केमिकल सोडल्याने संपूर्ण सीना नदी लगतच्या परिसरात याचा उग्र वास पसरला असून श्वास घेण्यास नागरिकांना त्रास होत आहे तसेच डोळ्यालाही चून चून होत असल्याने शेकडो नागरिक घराबाहेर आले होते. या ठिकाणी माजी महापौर बाबासाहेब वाकळे यांचे स्विय सह्याक पुष्कर कुलकर्णी, माजी नगरसेवक अजिंक्य बोरकर नगरसेवक अनिल बोरुडे आमदार संग्राम जगताप यांचे स्वीय सहायक,सुहास शिरसाठ कुलकर्णी या ठिकाणी धाव घेत यत्यांनी तातडीने अहमदनगर महानगरपालिका तसेच आपत्ती व्यवस्थापन यांना कळून याची माहिती दिली मात्र महानगरपालिकेची अग्निशामक दलाची गाडी पोलीस महावितरण कंपनी वगळता कोणतीही यंत्रणा या ठिकाणी पोहोचली नव्हती मात्र काही तरुणांनी हा वास नेमका कुठून येत आहे याचा शोध घेतला असता सीना नदीमध्ये कोणीतरी केमिकल सोडले असून या केमिकलचा उग्र वास सध्या या परिसरात प्रचंड प्रमाणात येत आहे

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular