नगर दिनांक ११ जून
संपूर्ण भारतामध्ये तसेच भारताबाहेरही आपल्या छातीने प्रसिद्ध असलेल्या श्रीक्षेत्र शनिशिंगणापूर येथील शनि देवस्थान ट्रस्टने काही जिहादींना कामावर ठेवले असून या विरोधात सकल हिंदू समाजाच्या वतीने 14 जून रोजी सायंकाळी चार वाजता शनिशिंगणापूर येथील पोलीस स्टेशन जवळून भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे या मोर्चाचा समारोप शनी मंदिर येथे होणार आहे.
या मोर्चाला अहिल्यानगर शहराचे आमदार आणि हिंदू धर्मरक्षक संग्राम भैय्या जगताप , हिंदुत्ववादी नेते सागर बेग आणि तुषार भोसले यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. या मोर्चात अहिल्यानगर जिल्ह्यातील सर्व हिंदू बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन सकल हिंदू समाजातर्फे करण्यात आले आहे.